अर्जुन रामपाल स्वतःच्या ६ महिन्याच्या मुलाला शिकवितोय गिटार वाजवायला, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 14:26 IST
1 / 7बॉलिवूड स्टार अर्जुन रामपालने त्याचा लिटिल चँप अरिकसोबतचे स्पेशल बॉण्ड सोशल मीडियावर पहायला मिळाला.2 / 7अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने मागील वर्षी १८ जुलैला मुलगा अरिकला जन्म दिला होता.3 / 7अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने सोशल मीडिया अकाउंटवर लिटिल स्टार अरिक व अर्जुनचा क्युट फोटो शेअर केला आहे.4 / 7फोटोत अर्जुन आपल्या मुलाला गिटार वाजवून दाखवताना दिसतो आहे.5 / 7तर अरिक आपल्या वडिलांना गिटार वाजवाताना पाहत आहे. 6 / 7फोटो पाहून असं वाटतंय की अर्जुन आपल्या छोट्याला गिटार वाजवताना दिसतो आहे.7 / 7गॅब्रिएलाच्या आधी अर्जुनने आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर केला होता.