By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 20:13 IST
1 / 6Avneer Kaur Photos: अवनीत कौर ही सध्याच्या सोशल मीडिया सेलिब्रिटीजमधील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आणि मॉडेल आहे.2 / 6ती सुरुवातीला बालकलाकार म्हणून नावारूपाला आली. नंतर तिने बॉलिवूडच्या एका चित्रपटात काम करत अभिनेत्री म्हणून दमदार पदार्पण केले.3 / 6अवनीत कौर ची अलादिन मालिकेतील यास्मिन ही व्यक्तिरेखा बरीच चर्चेत राहिली. अलादिनच्या कथेवरील ही मालिका होती.4 / 6योगायोग म्हणजे आज अवनीतने पोस्ट केलेले फोटो हे अरब देशातील आहेत. तेथील वाळूत तिने फोटोसेशन केले असून या फोटोशूटला तिने अरेबियन नाईट्स असे कॅप्शन दिले आहे.5 / 6अलादिन हे पात्र व मालिका देखील अरेबियन नाईट्स या कादंबरीतीलच आहेत. त्यामुळे अलादिनची 'जॅस्मिन' या अरेबियन नाईट्समध्ये चांगलीच खुलून दिसत आहे.6 / 6सर्व फोटो सौजन्य- अवनीत कौर इन्स्टाग्राम अकाऊंट