PICS : अनुष्काच्या ‘सन किस्ड’ फोटोंवर विराटही फिदा, अशी केली कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 18:05 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर तितकीच अॅक्टिव्ह आहे. सध्या चर्चा आहे ती तिच्या फोटोंची.2 / 8होय, या फोटोंमध्ये अनुष्का कोवळ्या उन्हात मस्तपैकी पोझ दिल्या आहेत. फोटो इतके सुंदर आहेत की विराटही यावर कमेंट्स देण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.3 / 8 सूर्यकिरणांमुळे अनुष्काचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे. अनुष्काच्या या फोटोंवर पती विराट कोहलीने हार्ट इमोजी शेअर केला आहे.4 / 8फोटोंमध्ये अनुष्का काळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसतेय. मोकळे केस आणि चेहºयावर खट्याळ हास्य असा तिचा अंदाज आहे.5 / 8 अनुष्काचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी यावर कमेंट्सची नुसती बरसात केली आहे.6 / 8काहीजण अनुष्काच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत तर काही जण विराटच्या फोटोग्राफी स्किलचं कौतुक करत आहेत.7 / 8 अनुष्का सध्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत आहे आणि विराट आणि वामिकासोबत वेळ घालवतेय.8 / 8अनुष्काने अद्याप एकही नवा सिनेमा साईन केलेला नाही. पण तिच्या प्रॉडक्शन हाऊसचे अनेक प्रोजेक्ट चर्चेत आहेत. तिच्या ... या चित्रपटातून दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील खान डेब्यू करतोय.