By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 07:00 IST
1 / 14सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेला जबर धक्का बसला आहे.2 / 14सुशांत जाऊन आज इतके दिवस उलटून गेलेले असतानाही तिच्या डोळ्यांतले अश्रू थांबलेले नाहीत.3 / 14अंकिता सतत रडते आहे. क्षणभरासाठीही तिचे अश्रू थांबलेले नाही, असा खुलासा अंकिताचा मित्र संदीप सिंगने केला आहे.4 / 14फोनवर बोलतानाही ती आपले अश्रू रोखू शकत नाहीये.5 / 14अंकिता प्रचंड इमोशनल आहे, याचमुळे सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून ती सावरू शकलेली नाही.6 / 14अंकिता सुशांतवर जीवापाड प्रेम करायची. त्याची अगदी आईसारखी काळजी घ्यायची, असे संदीप सिंगने सांगितले.7 / 14सुशांतच्या आवडीनुसार, तिने तिचे घर सजवले होते. त्याच्या आवडीच्या जेवणापासून तर त्याच्या गरजेच्या प्रत्येक वस्तूची काळजी ती घ्यायची.8 / 14सुशांतला वाचनाची आवड होती़ अंकिता कुठेही गेली तरी सुशांतसाठी पुस्तके खरेदी करायची.9 / 14सुशांतच्या निधनापासून अंकिता सातत्याने चर्चेत येत आहे.10 / 14इतकेच नाही तर सुशांतचे चाहते त्याच्या निधनासाठी अंकिताला जबाबदार ठरवत आहेत.11 / 14त्यात अंकिता व सुशांतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.12 / 14सुशांत व अंकिता जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते.दोघेही लग्न करणार असे वाटत असतानाच अचानक त्यांचे ब्रेकअप झाले होते.13 / 14त्यात आता अंकिताचे लाल रंगाच्या आऊटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.14 / 14