Join us  

'उर्वशी रौतेला'च्या या हॉट लूक्सवर नेटकरी फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 4:46 PM

1 / 16
उर्वशी रौतेला
2 / 16
अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळं नेहमीच चर्चेत असते.
3 / 16
उर्वशीने आपल्या सौंदर्याने अनेकांना वेड लावले आहे.
4 / 16
अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
5 / 16
उर्वशी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर जास्त प्रसिद्ध आहे.
6 / 16
उर्वशीने २०११ मध्ये 'मिस टुरिस्जम क्वीन ऑफ द ईअर' आणि 'मिस एशिअन सुपर मॉडल'चा किताब जिंकला.
7 / 16
उर्वशीचा बीकीनी लुक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे
8 / 16
उर्वशी आपल्या अभिनयाची सुरवात मॉडलिंगच्या विश्र्वातून केली आहे
9 / 16
उर्वशीने 'सिंग साहब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
10 / 16
या चित्रपटानंतर ती बॉलिवूड रॅपर हनी सिंहच्या 'लव डोस' या अल्बममध्ये दिसली.
11 / 16
'सनम रे' आणि 'भाग जानी' या चित्रपटात ती झळकली होती.
12 / 16
उर्वशी 'पागपंती' या चित्रपटात अखेरची दिसली होती.
13 / 16
ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज असलेले उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत आहे
14 / 16
उर्वशी रौतेला ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते
15 / 16
उर्वशी रौतेलाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
16 / 16
व उर्वशी रौतेलाच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
टॅग्स :बॉलिवूडउर्वशी रौतेला