By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 17:39 IST
1 / 6अनन्या पांडेने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 6फोटोंमध्ये अनन्या पांडे रेड कलर पेंट आणि मल्टीकलर टॉपमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 6सध्या अनन्या तिच्या आगामी 'लाइगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 6अनन्या तिचा प्रमोशन लूक इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 6अलीकडेच अनन्याने तिचा कोट-पँट आणि ब्लॅक क्रॉप टॉपमधील लूक शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 6अनन्या पांडेच्या इन्स्टाग्रामवर तिचे 23.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)