Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीच्या पहा अदा...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST

महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली २० वर्षांची झाली आहे. नव्याचा जन्म ६ डिसेंबर १९९७ मध्ये झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे हे खास फोटो!

महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली २० वर्षांची झाली आहे. नव्याचा जन्म ६ डिसेंबर १९९७ मध्ये झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे हे खास फोटो!नव्या नेहमीच तिच्या मित्रांसोबत पार्टी आणि हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असते.बºयाचदा फॅमिली फंक्शनमधील आई श्वेता नंदासोबतचे फोटोही तिने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.नव्या इन्स्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.तिने पार्टी एन्जॉय करतानाचे मित्रांबरोबरचे बरेचसे फोटो इन्स्टावर अपलोड केले आहेत.नव्याचे वडील मोठे उद्योगपती आहेत.नव्याच्या ग्लॅमरस अंदाजामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.