Join us  

चाळीशी पार करूनही अमिषा पटेल आजही दिसते तितकीच फिट, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 6:00 AM

1 / 7
अमिषा पटेलने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अमिषा या फोटोत बाल्कनीत उभी दिसत असून तिच्या या ग्लॅमरस फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
अमिषाने कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
अमिषाची मुख्य भूमिका असलेला गदर एक प्रेम कथा हा चित्रपट देखील चांगलाच गाजला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
मंगल पांडे या चित्रपटात अमिषा आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
अमिषाला गेल्या काही वर्षांत एकही हिट चित्रपट देता आला नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अमिषा चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करते. तिच्या फिटनेसची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अमिषा पटेल