By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:55 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट तिचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7सोशल मीडियावर आलिया भटने गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7ऑफ व्हाइट साडी आणि केसात माळलेला गुलाब या लूकमध्ये आलिया खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7आलिया भटने कॅप्शनमध्ये लिहिले की, येतेय गंगू फक्त थिएटरमध्ये २५ फेब्रुवारीपासून.5 / 7हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. या चित्रपटात आलिया भट माफिया क्वीन गंगूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)6 / 7सोशल मीडियावर गंगूबाई काठियावाड़ चित्रपटाच्या ट्रेलरलादेखील खूप पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7इंस्टाग्रामवर आलिया भटचे जवळपास ५८.९ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)