आलिया भटची मैत्रीण आकाक्षा रंजन कपूरने शेअर केले डीप नेक गाउनमधील ग्लॅमरस फोटो, पाहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 17:20 IST
1 / 6बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजन कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. (फोटो इंस्टाग्राम) 2 / 6नुकतेच आकांक्षा रंजन कपूरने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6या फोटोशूटमध्ये आकांक्षा रंजन कपूरने डीप नेक बॉडी फिटेड गाउन परिधान कलेला दिसतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6सोशल मीडियावर आकांक्षा रंजन कपूरचा सिझलिंग लूक व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)5 / 6आकांक्षा रंजन कपूरच्या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6आकांक्षा रंजन कपूरचे इंस्टाग्रामवर ६ लाख २१ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)