काजोलपेक्षा सुंदर आहे अजय देवगणची मेहूणी, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 10:06 IST
1 / 7तनिषा मुखर्जी 'बिग बॉस ७' मध्ये झळकली होती. त्यानंतर तिचे फारसे दर्शन घडले नाही.2 / 7तिच्या प्रत्येक फोटोंवर नेटीझन्स भरभरून कमेंटस करत असतात.3 / 74 / 7ती नेहमी तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते.5 / 7म्हणून तिचे फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असते.6 / 7तिच्या बिकनीतील हॉट अदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.7 / 7नेहमी तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते.