Join us  

अदा शर्माच्या या अदांवर फिदा झाले तिचे फॅन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 7:04 PM

1 / 7
अदाने बॉलिवूडमध्ये 2008 साली आलेल्या ‘1920’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
यानंतर ‘हम है राही यार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
‘कमांडो 3’या सिनेमातही अदा झळकली होती. यात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अंगीर धर आणि गुलशन देवैया यासारखे कलाकार स्क्रीन शेअर करताना दिसले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जरी अदा काम करत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. तिला हिंदी, इंग्लिश आणि तमीळ भाषेचे चांगले ज्ञान आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
अदा शर्माने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले असून या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
अदाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना भावत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अदाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अदा शर्मा