Join us  

अदा शर्माने चक्क साडीत केला हा जबरदस्त स्टंट, पाहा हे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 6:37 PM

1 / 7
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अदा शर्माने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अदाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
अदा शर्मा तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टंटसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
अदाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती साडी घालून जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
समुद्र किना-यावर चक्क साडी नेसून कार्टव्हिल करतानाच्या अदाच्या या व्हिडीओने चाहत्यांना वेड लावले आहे (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
साडी नेसून कार्टव्हिल करणे सर्वांचे काम नाही. अदाने मात्र अगदी सहजरित्या हे केले. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
चक्क साडी नेसून अदाला कार्टव्हिल करताना पाहून सगळेच थक्क झालेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अदा शर्मा