Join us  

PHOTOS: 'बम डिगी डिगी' गर्ल साक्षी मलिकचा बॉयफ्रेंड संतुलसोबत झाला साखरपुडा, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 6:00 PM

1 / 8
अलीकडेच अभिनेत्री साक्षी मलिकने तिच्या एंगेजमेंटचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram)
2 / 8
साक्षी मलिक आणि तिचा बॉयफ्रेंड संतुल कटहरासोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होतायेत. (Photo Instagram)
3 / 8
साक्षी मलिकचा जन्म २२ जानेवारी 1993 साली उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे झाला होता. (Photo Instagram)
4 / 8
साक्षी मलिक तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंग सुरुवात केली. (Photo Instagram)
5 / 8
करिअरच्या सुरुवातील साक्षी अनेक मोठ्या ब्राँडचा चेहरा बनली आहे.(Photo Instagram)
6 / 8
'सोनू की टीटू की स्वीटी' या चित्रपटाच्या 'बम डिग्गी दिग्गी' या गाण्यामुळे साक्षी चर्चेत आली. (Photo Instagram)
7 / 8
साक्षीला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जवळपास 5.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)
8 / 8
सोशल मीडियावर साक्षी सक्रिय असते. (Photo Instagram)
टॅग्स :सेलिब्रिटी