मौनी रॉयने शेअर केले साडीतील स्टायलिश फोटो, दिसली झक्कास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 11:15 IST
1 / 7मौनी रॉयचे ट्रेडिशनल फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या फोटोशूटमध्ये मौनी रॉय खूप ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7मौनी रॉय नेहमी व्हॅकेशन फोटोंमुळे चर्चेत येत असते.(फोटो: इंस्टाग्राम)4 / 7मौनी रॉयचा स्टायलिश अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर जवळपास १५.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)6 / 7मौनी रॉय लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये झळकणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)7 / 7