अलीकडेच आई झालेल्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, संपूर्ण कुटुंब झाले कोरोना संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 17:15 IST
1 / 8बंगाली अभिनेत्री कोयला मल्लिक आणि तिचे वडील आणि अभिनेता रंजीत मल्लिक हे कोरोना संक्रमित झाले आहे. (PHOTO INSTAGRAM) 2 / 8कोयला मल्लिकने सोशल मीडियावर ही माहिती दिली. (PHOTO INSTAGRAM)3 / 8कोयलाने लिहिले आहे की, बाबा, आई, राणे आणि मी कोरोना पॉझिटीव्ह झालो आहोत. स्वत:ला घरातच सेल्फ क्वॉरांटाईन केले आहे. (PHOTO INSTAGRAM) 4 / 8अभिनेत्री कोयलाने 5 मे रोजी बाळाला जन्म दिला आहे. (PHOTO INSTAGRAM)5 / 8बाळाचा जन्म झाल्यानंतर कोयला आपल्या आई-वडिलांसोबत राहते आहे. (PHOTO INSTAGRAM)6 / 8तिने सांगितले तिच्याशिवाय आई-वडील आणि पती निशपाल सिंग उर्फ राणेपण कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. (PHOTO INSTAGRAM) 7 / 8कोयलाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर तिचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करतायेत. (PHOTO INSTAGRAM)8 / 8बंगाली सिनेमातील कोयल मल्लिक ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (PHOTO INSTAGRAM)