PHOTOS: एली अवरामने शेअर केलं लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 17:46 IST
1 / 7बिग बॉसची माजी स्पर्धक एल्ली अवरामने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram) 2 / 7एली अवराम ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसतेय. (Photo Instagram) 3 / 7सोशल मीडियावर एली अवरामचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)4 / 7एली अवरामचा जन्म 29 जुलै 1990 रोजी स्विडनमधील स्टॉकहोम येथे झाला होता. (Photo Instagram)5 / 7बॉलिवूडमध्ये एली अवरामने 'मिकी व्हायरस' सिनेमातून एंट्री फिल्म केली. (Photo Instagram)6 / 7सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram)7 / 7एली अवरामला इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 3.8 मिलीयन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)