Join us  

PHOTOS: सुशांतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वाला आणखी एक धक्का, १६ वर्षीय प्रसिद्ध Tik Toker सिया कक्कडने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 7:28 PM

1 / 9
मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 
2 / 9
१६ वर्षीय सिया कक्कडने गुरुवारी आत्महत्या केली.
3 / 9
सियाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करत आहेत. 
4 / 9
याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. 
5 / 9
सियाने अलीकडेच तिचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यामध्ये ती पंजाबी गाण्यांवर नाचताना दिसत आहे. 
6 / 9
बुधवारी रात्री सियाचा मॅनेजर अर्जुन सरीन यांच्या मते, एका गाण्याच्या संदर्भात सियाशी त्याची बातचीत झाली होती. ती चांगल्या मूडमध्ये होती आणि ठीक होती. 
7 / 9
मॅनेजरने सांगितले की, सियाने हे पाऊल उचलले याबाबत नेमकं काय घडले हे मला ठाऊक नाही .
8 / 9
सियाचे इन्स्टाग्रामवर ९१ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. 
9 / 9
TikTokवर सियाचे १. १ मिलियन फॉलोअर्स आहेत. सियाच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
टॅग्स :टिक-टॉक