अभिनेत्री डेसी शाहची फॉर्मल लूकमध्ये आकर्षक वाटली.
अभिनेता आफताबही बºयाच दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी दिसला.
ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांची जादू अजूनही कायम आहे. आजही लोक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात, हे या कार्यक्रमात दिसून आले.
प्रिती जांगियानी अजूनही सुंदर दिसते, हेच या कार्यक्रमादरम्यान दिसले.
गायिका पलक मुच्छल हिला पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद गगनात मावेना.
अभिनेत्री दीपिका सिंग पुरस्कार मिळाल्यानंतर खूपच खुश होती.
अभिनेत्री सेजल शर्माची अदा पाहण्याजोगी होती.
संगीतकार इस्माईल दरबार खास वेशभूषेत आला होता.