ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांच्यासोबत उपस्थित होते.
सैफ अली खानची वेशभूषा पाहण्याजोगी होती.
रणवीर सिंगने या कार्यक्रमात धमाल उडविली.
अभिनेत्री कंगना राणौतची स्टाईल पाहण्याजोगी होती.
अभिनेत्री सराह जेन डायन खूपच सेक्सी दिसत होती.
अभिनेत्री हुमा कुरेशी हॉट दिसून आली.
अभिनेता कुणाल कपूर यावेळी उपस्थित होता.
निर्माती किरण राव हिची देखील यावेळी उपस्थिती होती.
अभिनेता टायगर श्रॉफ यावेळी उपस्थित होता.
राधिकाने या कार्यक्रमासाठी खास वेशभूषा केली होती.
अभिनेत्री सयानी गुप्ताचीही या कार्यक्रमास हजेरी होती.
अभिनेत्री दिशा पटणी यावेळी उपस्थित होती.
अभिनेत्री सुरविन चावला हिने देखील हजेरी लावली.
अभिनेता कबीर बेदी आपली पत्नी परवीन दुसांज सोबत हजर होते.
अभिनेता राहुल बोस यावेळी उपस्थित होता.
ज्येष्ठ फोटोग्राफर रघु राय हे यावेळी उपस्थित होते.
अभिनेत्री मंदिरा बेदीचीही हजेरी होती.
दिग्दर्शक अभिषेक चौबे यांचीही उपस्थिती होती.
पॅरालिम्पिकमधील पदक विजेता देवेंद्र झाझरियानेही आपल्या पत्नीसह हजेरी लावली.
अभिनेत्री डायना पेंटी आपल्या वेगळ्या लूकमध्ये आकर्षक दिसत होती.
अभिनेता प्रतिक बब्बरचीही यावेळी उपस्थिती होती.
करण टॅकरचीही उपस्थिती होती.