अभिनेत्री करिष्मा तन्ना याप्रसंगी उपस्थित होती.
अभिनेत्री सुरविन चावलानेही हजेरी लावली.
अभिनेता आर. माधवनची उपस्थिती होती.
अभिनेता राजकुमार राव हा देखील उपस्थित होता.
अभिनेता उपेन पटेलनेही हजेरी लावली.
अभिनेता अर्जन बाजवा उपस्थित होता
अभिनेता मनीष पॉलचीही हजेरी होती.
निर्माती ऋषिका लुल्लानेही उपस्थिती दर्शविली.
दिग्दर्शक रवी जाधवची प्रमुख उपस्थिती होती.
अभिनेत्री संजीदा शेख हिनेही हजेरी लावली.
निर्माता उमंग कुमार हा ही हजर होता.