10515_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 16:34 IST
मुंबई येथे झालेल्या रुस्तम चित्रपटाच्या स्क्रीनिंगप्रसंगी बॉलीवूडमधील सर्व बिग स्टार्स उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, आथिया शेट्टी, इलियाना डिक्रुज, इशा गुप्ता, एस्सेल व्हिजनचे नितीन केणी, चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा, अभिनेता इम्रान खान, जॉन अब्राहम, संजय कपूर, त्याची पत्नी महीप संधू, शिल्पा शेट्टी, सोहा अली खान, कुणाल खेमू, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, त्यांची मुलगी अभिनेत्री तनिषा मुखर्जी हे उपस्थित होते.
10515_article
मुंबई येथे झालेल्या रुस्तम चित्रपटाच्या स्क्रीनिंगप्रसंगी बॉलीवूडमधील सर्व बिग स्टार्स उपस्थित होते. याप्रसंगी अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, आथिया शेट्टी, इलियाना डिक्रुज, इशा गुप्ता, एस्सेल व्हिजनचे नितीन केणी, चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा, अभिनेता इम्रान खान, जॉन अब्राहम, संजय कपूर, त्याची पत्नी महीप संधू, शिल्पा शेट्टी, सोहा अली खान, कुणाल खेमू, ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, त्यांची मुलगी अभिनेत्री तनिषा मुखर्जी हे उपस्थित होते.ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे आपले पुत्र अभिषेक बच्चन यांच्यासमवेत आले होते. चित्रपटाचा नायक अक्षय कुमार यांच्यासोबत या तिघांनीही फोटो काढले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे आपले पुत्र अभिषेक बच्चन यांच्यासमवेत आले होते. चित्रपटाचा नायक अक्षय कुमार यांच्यासोबत या तिघांनीही फोटो काढले. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे आपले पुत्र अभिषेक बच्चन यांच्यासमवेत आले होते. चित्रपटाचा नायक अक्षय कुमार यांच्यासोबत या तिघांनीही फोटो काढले. चित्रपटाचा हिरो अक्षय कुमारने आपल्या खास स्टाईलमध्ये छायाचित्रकारांना पोज दिल्या. यावेळी नायिका इलियाना डिक्रुज आणि इशा गुप्ता याही उपस्थित होत्या. अभिनेत्री इशा गुप्ताही कार्यक्रमास हजर होती. अभिनेत्री इशा गुप्ताही कार्यक्रमास हजर होती. अभिनेत्री इशा गुप्ताही कार्यक्रमास हजर होती. अभिनेत्री आथिया शेट्टी याप्रसंगी उपस्थित होती. अभिनेता जॉन अब्राहम याप्रसंगी खास उपस्थित होता. अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील यावेळी उपस्थित होती. एस्सेल व्हिजनचे नितीन केणी, चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हे याप्रसंगी उपस्थित होते. अभिनेता संजय कपूर पत्नी महीप कपूरसमवेत उपस्थित होता. अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे पती-पत्नी याप्रसंगी उपस्थित होते. अभिनेत्री तनिषा मुखर्जी आपली आई अभिनेत्री तनुजासमवेत उपस्थित होती. अभिनेत्री तनिषा मुखर्जी आपली आई अभिनेत्री तनुजासमवेत उपस्थित होती. अभिनेत्री टीना आहुजा याप्रसंगी उपस्थित होती.