या सेलिब्रेटींनी लावली मनिष मल्होत्राच्या घरी हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 21:00 IST
1 / 7मनिष मल्होत्राच्या घराबाहेर क्रीती सेनन स्टायलिश अंदाजात दिसली.2 / 7कार्तिक आर्यनने फोटोग्राफर्सना पाहाताच एक छानशी पोझ दिली3 / 7सोफिया हयातचा अंदाज देखील पाहाण्यासारखा होता. 4 / 7मनिष मल्होत्राच्या घरी करण जोहर देखील आवर्जून गेला होता. 5 / 7यामी गौतम देखील यावेळी खूपच छान दिसत होती. 6 / 7डायना पेंटी वनपीसमध्ये ग्लॅमसरस दिसत होती. 7 / 7बॉलिवूडच्या कलाकारांसोबत टिव्ही स्टार करण देखील मनिष मल्होत्राच्या घराबाहेर दिसला.