Join us  

बोल्डनेस ओवरलोड! विना ब्लाउज साडी नेसत मराठमोळ्या अभिनेत्रीचं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 6:06 PM

1 / 10
दीप्तीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झालं होतं. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली.
2 / 10
या सिनेमासाठी दीप्तीची निवड ९६ मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती. मराठी सिनेमांमध्ये जरी दीप्तीचा वावर कमी दिसत असला तरी साऊथमध्ये दीप्तीचा चांगलाच बोलबाला आहे.
3 / 10
नुकतेच दीप्तीने विना ब्लाउज साडी नेसून फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
4 / 10
या फोटोशूटमध्ये दीप्तीने तपकिरी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
5 / 10
दीप्ती या फोटोत खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 10
दीप्तीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
7 / 10
मुंबईत जन्मलेल्या दीप्तीने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. दीप्तीने २०१४ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. या सौंदर्य स्पर्धेत तिने 'फेमिना मिस आयर्न मेडेन'चा किताब पटकावला.
8 / 10
दीप्तीने भरतनाट्यम आणि कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे. २०१५ मध्ये, दीप्तीने 'नी-ना' या मल्याळम चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
9 / 10
दीप्तीने भरतनाट्यम आणि कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे. २०१५ मध्ये, दीप्तीने 'नी-ना' या मल्याळम चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
10 / 10
दीप्ती सतीने एमएक्स प्लेयरच्या 'ओन्ली फॉर सिंगल्स' या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. ज्यामध्ये त्याने विवान शाहसोबत मुख्य भूमिका साकारली होती.
टॅग्स :दीप्ती सती