1 / 7अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतेच करण जोहरच्या ५०व्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या आउटफिटमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.2 / 7जान्हवी कपूर बऱ्याचदा स्टायलिश लूकमुळे चर्चेत येत असते. यावेळी देखील तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.3 / 7करण जोहरच्या बर्थ डे पार्टीसाठी जांभळ्या रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला होता.4 / 7प्लजिंग नेकलाइन असलेल्या थाई हाई स्लिट ड्रेसची निवड जान्हवीने केली होती.5 / 7जान्हवी कपूरने या गाउनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.6 / 7जान्हवीने ड्रेसवर मॅचिंग हिल्स परिधान केली आहे.7 / 7जान्हवी कपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.