Join us

'बिग बॉस OTT' फेम मिलिंद गाबाने गर्लफ्रेंड प्रिया बेनिवालशी बांधली लग्नगाठ, शाही लग्नाचे फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:12 IST

1 / 10
बिग बॉस ओटीटी फेम आणि गायक मिलिंद गाबाने 16 एप्रिल रोजी दिल्लीत त्याची गर्लफ्रेंड प्रिया बेनिवालसोबत लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 10
मिलिंद गाबाचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 10
या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 10
मिलिंद गाबाने लग्नात रॉयल शेरवानी परिधान केली होती. तर प्रियाने मरून रंगाचा लेहेंगा घातला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 10
प्रिया आणि मिलिंदच्या लग्नात सपना चौधरी, गुरु रंधावा, मिका, भूषण कुमार, सुरेश रैना, प्रिन्स नरुला आणि सुयश राय यांनी हजेरी लावली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 10
मिलिंद गाबा आणि प्रिया बेनिवालच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट दिसत होता. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 10
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मिलिंद गाबाने सांगितले होते की, त्याला नेहमीच ग्रँड वेडिंग करायचे होते. लग्न भव्य पद्धतीने व्हावे, असे माझे नेहमीच स्वप्न असते. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 10
प्रिया आणि मिलिंद बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. (फोटो: इंस्टाग्राम)
9 / 10
मिलिंद गाबा यांनी अनेक सुपरहिट हिट गाणी गायली आहेत ज्यात जिंदगी दी पौरी, मैं तेरा हो गया, दारू पार्टी आणि नची नची या गाण्यांचा समावेश आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
10 / 10
टॅग्स :बिग बॉस