1 / 10हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे भुषण प्रधान.2 / 10भुषण प्रधानही सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह असतो. 3 / 10सोशल मीडिया पेजवर लक्ष दिले तर तुम्हाला पिळदार बॉडी दाखवत असल्याचे फोटो पाहायला मिळतील.4 / 10समोर आलेल्या फोटोंमध्ये तो पिळदार बॉडी मिळवण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतल्याचे समजते.5 / 10फिटनेसच्या बाबतीत तो बॉलिवूडच्या हिरोंना देखील टक्कर देत असल्याचे पाहायला मिळतें.6 / 10त्याचे हे फोटो तुम्हालाही वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल.7 / 10फिटनेसबाबत सजग असलेला भुषण जिममध्ये घाम गाळत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. 8 / 10भुषणची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.9 / 10फोटोमधील आकर्षक तसंच तितकीच पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो आहे. 10 / 10कसरती, वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. तसंच त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष तो देतो.