By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 06:30 IST
1 / 4काळ्या रंगाच्या प्लाझो आणि पिंक टॉपमध्ये भूमिच्या कॅमे-यात कैद झालेल्या वेगवेगळ्या अदा चाहत्यांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळत आहे.2 / 4भूमि पेडणेकर सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. 3 / 4तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.4 / 4सोशल मीडियावर भूमि पेडणेकर खूप अॅक्टीव्ह असते. भूमि सध्या तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते.