1 / 6प्रसिद्ध अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन अवनीत कौरचे चाहते आज जगभरात आहेत. या अभिनेत्रीने खूप कमी वयात इंडस्ट्रीत स्थान मिळवले आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 6 अवनीतला बघून ती फक्त 20 वर्षांची आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. ती तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो इंस्टाग्राम)3 / 6अवनीत सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करतेय. (फोटो इंस्टाग्राम)4 / 6मालदीवमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे, तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. 5 / 6अवनीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, सध्या ती तिच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 6या चित्रपटात ती लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.(फोटो इंस्टाग्राम)