Join us

अनुष्का शर्माने शेअर केला लेक वामिका आणि विराट कोहलीचा क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 15:27 IST

1 / 7
अभिनेत्री व निर्माती अनुष्का शर्मा आणि नवरा विराट कोहलीने आपल्या लेकीचे नाव वामिका ठेवले आहे, ११ जानेवारीला अनुष्काने लेकीला जन्म दिला आहे. वामिकाचा अर्थ दुर्गा देवी असा आहे.
2 / 7
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे. यात वामिका पहायला मिळत आहे.
3 / 7
फोटो शेअर करत वामिकाने लिहिले की, माझे संपूर्ण हृदय एका फ्रेममध्ये. वामिका कलरफुल चेंडूंमध्ये बसलेली दिसते आहे.
4 / 7
फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अनुष्का शर्माने लिहिले होते की, त्यांची लेक त्यांना प्रत्येक दिवशी शूर आणि धाडसी बनवते आहे. मला प्रत्येक दिवशी शूर आणि अधिक साहसी बनवते. दररोज आपल्या आतमध्ये दुर्गा मातेचा वास करा, माझी छोटी वामिका
5 / 7
सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली फोटो शेअर करते आहे.
6 / 7
फोटोत लेकीचा चेहरा दिसत नाही.
7 / 7
अनुष्का शर्मा आणि तिचा क्रिकेटर नवरा विराट कोहली चर्चेत येत असतात.
टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली