ओळखलं का या अभिनेत्रीला ? सडपातळ दिसणारी अभिनेत्री आता बनलीय फारच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 06:00 IST
1 / 10 खासगी आयुष्यात अंकिता लोखंडे अतिशय स्टायलिश आहे. 2 / 10आपल्या जबरदस्त अभिनयाप्रमाणेच अंकिता ड्रेसिंग स्टाइलमुळेही चर्चेत असते. 3 / 10वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल, सर्व प्रकारच्या ड्रेसिंगमध्ये अंकिता सुंदर दिसते.4 / 10सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.5 / 10अंकिताचा जुना फोटो व्हायरल झाला आहे. 6 / 10हा फोटो पाहून तिला ओळखणेही कठिणच जात असल्याचे पाहायला मिळत आहे.7 / 10या फोटोत तिने साडी परिधान केली असून सडपातळ दिसत आहे.8 / 10ही अंकिता लोखंडे आहे का असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही.9 / 10 अभिनय क्षेत्रात एंट्री केल्यानंतर तिने मेकओव्हर करत स्वतःमध्येही बदल केला.10 / 10काळानुसार तिच्यात झालेला बदल पाहून चाहतेही तिच्यावर होतायेत फिदा