By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 14:17 IST
1 / 11अंकिता लोखंडे सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. 2 / 11तिथे आपले विविध अंदाजातील फोटो शेअर करत चर्चेत असते. 3 / 11अंकिताचे सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.4 / 11अंकितान पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.5 / 11या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. 6 / 11तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.7 / 11पिच रंगाच्या ड्रेसमधील अंकिताचे फोटो चाहत्यांचं मन जिंकत आहेत.8 / 11 प्रत्येक फोटोमधील अंकिताची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. 9 / 11या सगळ्या फोटोंमध्ये अंकिताचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.10 / 11असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर अंकिताने शेअर केले आहेत.11 / 11तिचा हा अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे.