PHOTOS: अंकिता लोखंडे आणि विक्की जैनच्या गोवा व्हॅकेशनचे फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 11:47 IST
1 / 7टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर गोवा व्हॅकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या फोटोत अंकिता लोखंडे आणि विकी जैन गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7अंकिता लोखंडे विकी जैनसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7गोव्याच्या बीचवर अंकिता लोखंडे लाल रंगाच्या फ्लोरल शर्ट आणि डेनिम शॉर्ट्समध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7यासोबतच काही फोटोमध्ये अंकिता फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत धमालमस्ती करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7नुकतेच अंकिता लोखंडेने आपला बर्थडे साजरा केला होता, त्यावेळी विकी जैन उपस्थित होता. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकतो की अंकिता लोखंडेच्या फॅमिलीसोबत विकी जैनचे खूप चांगले बॉण्डिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)