'लाज वाटत नाही, काय दाखवचंय तुला?', अंकिता लोखंडे क्लीवेजवाला फोटोमुळे झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 15:37 IST
1 / 8अंकिता लोखंडे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. हे फोटो व्हायरल होत आहेत.2 / 8या फोटोत अंकिता लोखंडे डीपनेक गाउनमध्ये सिझलिंग पोझ देताना दिसते आहे.3 / 8या फोटोत अंकिताचा क्लीवेज दिसत आहे. त्यामुळे तिला नेटकरी ट्रोल करत आहेत. तिच्या फोटोवर वाईट कमेंट केल्या आहेत.4 / 8लोक तिला सोशल मीडियावर तुला काय दाखवायचं आहे असे विचारत आहेत.5 / 8एका युजरने सांगितले की, काय दाखवायचे आहे, लाज वाटत नाही. आणखी एका युजरने म्हटले की, लाज बाळग कपडे उतरवण्याच्या तयारीत आहेस6 / 8अंकिताचे हे फोटो व्हायरल होत आहेत आणि तिला खूप ट्रोल केले जाते. 7 / 8अंकिताने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 8 / 8अंकिता लोखंडे हिने बॉलिवू़डमध्ये मणिकर्णिका चित्रपटातून पदार्पण केले.