PHOTOS: अंकिता लोखंडेच्या अदा पाहून चाहते झाले तिच्यावर फिदा, पहा तिचे स्टायलिश फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:36 IST
1 / 6टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने अलीकडेच आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)2 / 6पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अंकिता लोखंडे खूपच स्टायलिश दिसते आहे. (Photo Instagram)3 / 6फोटोशूटमध्ये अंकिता वेगवेगेळ्या पोज देताना दिसेतय. (Photo Instagram)4 / 6अंकिता लोखंडेने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली. (Photo Instagram)5 / 6अंकिताच्या पवित्र रिश्ता या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. (Photo Instagram)6 / 6बॉलिवूडमध्ये अंकिताने मणिकर्णिकामधून पदार्पण केले होते. (Photo Instagram)