'पण विसरणे सुद्धा अशक्य होईल...', अंकिता लोखंडेच्या फोटोंनीच नाही तर कॅप्शनही वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 13:19 IST
1 / 10अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत 7 फेऱ्या घेऊन नात्याला नवीन नाव दिले आहे. विकी आणि अंकिता 14 डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकले. (Photo Instagram) 2 / 10लग्नाच्या फोटोंनंतर अंकिताने काही नवीन फोटो शेअर केले आहेत. यातील तिच्या मराठमोळ्या ट्रेडिशनल लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.(Photo Instagram) 3 / 10पिवळी नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, नकात नथ आणि केसात माळलेला गजरा अंकिता लग्नात टीपिकल महाराष्ट्रीयन नववधू बनलेली दिसेतय. (Photo Instagram) 4 / 10हे फोटो शेअर करताना,खुबी माझ्यात एवढी नाही की, एखाद्याच्या मनात घर करून जाईन, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल, इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन. असे कॅप्शन दिले आहे. (Photo Instagram) 5 / 10विकी जैन प्रसिद्ध उद्योगपती असून तो गुजराती असला तरी लग्नाचे सर्व विधी महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडले. . (Photo Instagram) 6 / 10अंकिताच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स येतायेत. . (Photo Instagram) 7 / 10अंकिताच्या संगीतपासून ते लग्नापर्यंत सर्व विधींना बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.(Photo Instagram) 8 / 10अंकिता छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिच्या अभिनयाने तिने सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.(Photo Instagram) 9 / 10अनेकांनी अंकिता आणि विकी यांना महागडी गिफ्टस लग्नाची भेट म्हणून दिली. (Photo Instagram) 10 / 10