Join us

मेकअपशिवाय देखील अतिशय सुंदर दिसते अंकिता लोखंडे, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:30 IST

1 / 7
अंकिता लोखंडेने छोट्या पडद्यापासून तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली.
2 / 7
अंकिता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 7
अंकिताने मेकअप आणि हेअर स्टाईलशिवाय तिचे काही फोटो शेअर केले असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
4 / 7
अंकिताने छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर देखील तिची ओळख निर्माण केली आहे.
5 / 7
अंकिताच्या पवित्र रिश्ता या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
6 / 7
अंकिता इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असून तिला तिचे चाहते मोठ्या संख्येने इन्स्टावर फॉलो करतात.
7 / 7
अंकिताच्या अभिनयासोबतच तिच्या लूक्सची नेहमीच चर्चा रंगलेली असते.
टॅग्स :अंकिता लोखंडे