Join us
Daily Top 2Weekly Top 5

हि अनन्या आहे उर्फी … नव्या फोटोशूटमुळे चंकी पांडेची लेकी सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 15:02 IST

1 / 7
अभिनेत्री अनन्या पांडे ही इंडस्ट्रीतील क्युट अभिनेत्रींपैकी एक आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच अनन्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनन्याची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झालेले असतात. (फोटो इंस्टाग्राम)
2 / 7
अनन्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या इच्छा पूर्ण करते आणि तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही खास आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये अनन्या पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. अनन्याच्या या आउटफिटमध्ये काहीतरी खास आहे. अभिनेत्रीचे संपूर्ण अंग नेटने कव्हर केली आहे ज्याचा रंग आऊटफिटशी मॅच होतो आहे. (फोटो इंस्टाग्राम)
4 / 7
अनन्याचा हा आउटफिट पाहून तुम्हाला उर्फी जावेदचा ड्रेस नक्कीच आठवण होईल, ज्याबद्दल चाहते बरेच प्रश्न विचारताना दिसतायेत.. (फोटो इंस्टाग्राम)
5 / 7
एवढेच नाही तर त्याने स्वतःला एक प्रकारे ट्रोल देखील केले आहे. अभिनेत्रीने स्वतःची तुलना सफरचंदाशी केली. त्याने आपल्या फोटोंसोबत सफरचंदाचा फोटोही शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
6 / 7
अनन्याने तिचे केस मोकळे आणि मेकअप कमीत कमी ठेवला आहे. हा आउटफिट कॅरी करत अभिनेत्रीने उर्फी जावेदच्या आउटफिटची कॉपी केली आहे. यावरुन अंदाज लावता येतोय की, दिवसेंदिवस उर्फी जावेदची लोकप्रियता किती वाढत आहे.(फोटो इंस्टाग्राम)
7 / 7
टॅग्स :अनन्या पांडे