By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 18:56 IST
1 / 7अभिनेत्री अनन्या पांडे बऱ्याचदा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. 2 / 7अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे. 3 / 7या फोटोत अनन्या पांडे ऑरेंज रंगाच्या टॉपमध्ये दिसते आहे. 4 / 7अनन्या पांडे ऑरेंज टॉपमध्ये खूप ग्लॅमरस दिसते आहे. 5 / 7अनन्या पांडेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 6 / 7अनन्या पांडे नुकतीच गहराइयां चित्रपटात झळकली. 7 / 7अनन्या पांडेच्या गहराइयां चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे.