PHOTOS : ब्लॅक ड्रेसमधले ग्लॅमरस फोटो शेअर करत अनन्या पांडे आली चर्चेत, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 18:28 IST
1 / 8बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने ब्लॅक ड्रेसमधील आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (Photo Instagram) 2 / 8या फोटोंमध्ये अनन्या पांडे अतिशय स्टाईलिश अंदाजात दिसते आहे. (Photo Instagram) 3 / 8अनन्या पांडेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram) 4 / 8सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असते. ती ‘पति पत्नी और वो’मध्ये भूमी पेडणेकर व कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. (Photo Instagram)5 / 8अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 16 मिलियन पेक्षा जास्त फॉलोर्वस आहेत. (Photo Instagram)6 / 8लवकरच ती साऊथच्या ‘फायटर’ या सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)7 / 8बॉलिवूडचे म्हणाल तर येत्या काळात दीपिका पादुकोण व सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासोबत एका सिनेमात ती झळकणार आहे. (Photo Instagram)8 / 8