By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 20:05 IST
1 / 7बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने सोशल मीडियावर छोट्या डॉगीसोबतचा फोटो शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)2 / 7फोटोत अनन्या पांडे खूप क्युट अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)3 / 7नुकतीच अनन्या पांडे मालदीवहून व्हॅकेशन एन्जॉय करून परतली आहे. (फोटो इंस्टाग्राम)4 / 7अनन्या पांडेने सोशल मीडियावर तिच्या व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)5 / 7वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अनन्या शेवटची खाली पीली चित्रपटात झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)6 / 7या चित्रपटात अनन्या पांडेसोबत अभिनेता ईशान खट्टरदेखील मुख्य भूमिकेत होता. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7इंस्टाग्रामवर अनन्या पांडेचे २०.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)