अनन्या पांडेची बहिण अलाना पांडेचा ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 15:57 IST
1 / 8ट्रॅव्हल ब्लॉगर आणि फॅशन डिझायनर अलाना पांडेने नुकतेच सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.2 / 8या फोटोत अलाना पांडे व्हाइट ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे.3 / 8अलाना पांडेचा व्हाइट ड्रेसमधील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.4 / 8अलानाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.5 / 8अलाना बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण आणि चंकी पांडेची भाची आहे.6 / 8सध्या अलाना तिचा बॉयफ्रेंड इवोर मैकरेसोबत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहते आहे.7 / 8अलाना चिक्की पांडे आणि स्कॉटिश फिटनेस ट्रेनर डिएना पांडेची मुलगी आहे.8 / 8अलानाचे इंस्टाग्रामवर ६ लाखाहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.