रिंकू राजगुरूचे साडीतील एकापेक्षा एक खास फोटो पाहून म्हणाल, उफ् क्या अदा है...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 12:12 IST
1 / 16 रिंकू राजगुरू2 / 16‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने; सोशल मीडियावर आपल्या साडीतील फोटोने सर्वाना घायाळ केले आहे. 3 / 16 रिंकूच्या साडीमधील या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.4 / 16तिचे विविध अंदाजातील आणि तिच्या चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते 5 / 16 रिंकूच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो6 / 16 रिंकूने काहीच महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एंट्री घेतली असली तरी खूपच कमी वेळात तिला सोशल मीडियावर फॅन्सचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला 7 / 16काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.8 / 16'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत 9 / 16सैराटनंतर रिंकूच्या लुकमध्ये बराच बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.10 / 16 आर्चीची स्माईल पाहून महाराष्ट्राच्या तरूणांना याड लागलं होतं.11 / 16सैराट आणि कागारच्या यशानंतर रिंकू 'मेकअप' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.12 / 16मेकअप चित्रपटात रिंकूनं शहरी मुलीची भूमिका साकारली आहे. 13 / 16आर्चीचा तिच्या आईसोबत खास फोटो14 / 16आर्चीचं साडीमधील सौंदर्य नेटकऱ्यांना घायाळ करणारं आहे15 / 16रिंकूचा चांगलाच मेकओव्हर झाला असून स्टायलिश रिंकू प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.16 / 16