लॉकडाऊन अमायरा दस्तूरने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 06:00 IST
1 / 6अभिनेत्री अमायरा दस्तूर काही महिन्यांपूर्वी संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ मध्ये दिसली होती. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )2 / 6हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )3 / 6 पण अमायराच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा रंगली होती. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )4 / 6 अमायरा सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )5 / 6 या फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमीच ती चर्चेत असते. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )6 / 6सोशल मीडियावर शेअर केलेल्या अमायराच्या फोटोने इंटरनेटवर आग लावली आहे. (PHOTO - Viral bhayani INSTAGRAM )