1 / 11रिंकू राजगुरूने नुकताच इंस्टा स्टोरीवर तिचा विना मेकअपमधील फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 2 / 11रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. 3 / 11रिंकू राजगुरू नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 4 / 11रिंकू राजगुरूच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.5 / 11रिंकू राजगुरू दिवसेंदिवस खूप ग्लॅमरस होत चालली आहे. 6 / 11रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा अॅमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. 7 / 11रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे लंडनमधील शूटिंग पूर्ण केले.8 / 11तसेच रिंकू राजगुरू अमोल पालेकर यांच्यासोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. 9 / 11रिंकू राजगुरू सध्या लॉकडाउनमुळे तिच्या घरी अकलूजला आहे. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. 10 / 11रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. 11 / 11रिंकू राजगुरू इंस्टाग्रामवर ४५.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.