Join us  

PHOTOS: आशका गोराडियाने पतीसोबत समुद्र किनारी केला योगा, इंटरनेटवर व्हायरल झाले रोमाँटिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 2:23 PM

1 / 7
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आशका गोराडिया नेहमी सोशल मीडियावर तिचा नवरा ब्रेंट गोबलसोबत योगा करतानाचे फोटो पहायला मिळते. (Photo Instagram)
2 / 7
आशकाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हॉट व सेक्सी योगा मूव्समधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)
3 / 7
तिच्या या फोटोंमुळे तिच्या फॉलोअर्सच्या संख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. (Photo Instagram)
4 / 7
आशकाने 2016 मध्ये ब्रेंटला डेट करणे सुरु केले होते आणि याचवर्षी दोघांनी साखरपुडा केला होता. (Photo Instagram)
5 / 7
दोघांनी 4 डिसेंबर 2017 ला लग्न केले होते. (Photo Instagram)
6 / 7
आशकाने 'कुसुम' , 'क्योंकि सास भी कभी बहू थी' , 'कहीं तो होगा' , 'विरुद्ध' , 'मेरे अपने' , 'सात फेरे' , 'लागी तुझसे लगन' अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)
7 / 7
टॅग्स :आशका गोराडिया