Join us  

अभिनेत्री आशका गोराडियाला झाली कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:40 AM

1 / 7
टेलिव्हिजन इंडस्ट्रीला अलविदा केलेली अभिनेत्री आशका गोराडियाला नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे.
2 / 7
आशका गोराडियाने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे.
3 / 7
आशकाने सांगितले की, नुकतीच ती नवरा ब्रेंट गोबलच्या कुटुंबाला भेटण्यासाठी अमेरिकेला जाणार होती.
4 / 7
यापूर्वी तिने आपली कोरोना टेस्ट केली ज्यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र पुन्हा टेस्ट केल्यानंतर दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
5 / 7
आशकाने सांगितले की, आम्ही शारिरीक रित्या खूप चांगले वाटत आहे, मात्र टेस्टचा रिपोर्ट पाहून सध्या आम्हाला व्हायरसला दूर पळवायचे आहे.
6 / 7
यासोबत आशकाने आपल्या चाहत्यांना प्रार्थना केली त्यासाठी आभार मानले आहेत.
7 / 7
सोशल मीडियावर आशका गोराडिया खूप सक्रीय आहे आणि हॉट योगा फोटोशूटमुळे चर्चेत राहते.
टॅग्स :आशका गोराडिया