1 / 7आमिर खानचे नवीन गाणे प्रदर्शित झाले असून याच गाण्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 2 / 7आमिर खान आणि एली अवराम यांच्यावर चित्रीत झालेले हरफन मौला हे गाणे लोकांना प्रचंड आवडत आहे. 3 / 7आमिर खान आणि एली अवराम यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. 4 / 7आमिर या गाण्यात ब्लू जॅकेट, शर्ट आणि ब्राऊन ट्राऊजरमध्ये दिसत आहे. एखाद्या तरुणाइतका तो सुंदर दिसत असून त्याच्या फिटनेसची सगळीकडे चर्चा रंगली आहे. 5 / 7एलीदेखील या गाण्यात अतिशय सुंदर दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.6 / 7आमिर खानने गेली अनेक वर्षं लोकांच्या हृद्यावर राज्य केले आहे. त्याने एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. 7 / 7आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये आमिरची गणना केली जाते. आमिरला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.