Join us

निळ्या ड्रेसमध्ये अप्सरेच्या ग्लॅमरस अदा! पाहा सोनाली कुलकर्णीचे स्टनिंग फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:10 IST

1 / 10
सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
2 / 10
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
3 / 10
नुकतेच सोनाली कुलकर्णीने निळ्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.
4 / 10
निळ्या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णी खूपच स्टनिंग दिसते आहे.
5 / 10
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
6 / 10
सोनाली कुलकर्णीने या फोटोशूटमध्ये हटके पोझ दिल्या आहेत.
7 / 10
सोनाली कुलकर्णी रावसाहेब या सिनेमात दिसणार आहे.
8 / 10
सोनालीने मराठी, हिंदी शिवाय साउथमध्येही काम केलंय.
9 / 10
सोनाली बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
10 / 10
सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णी