हँडसम अर्जुन कपूरसोबत फोटो काढण्याचा मोह कोणाला असणार नाही. अर्जुनच्या एका चाहतीने लगेचच कॅमेरा काढून त्याच्यासोबत फोटो काढला. अर्जुननेही नकार दिला नाही.

रणदीप हुडालाही पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

हाफ गर्लफ्रेंडचा दिग्दर्शक मोहित सुरी महेबूब स्टुडिओत आल्यानंतर छायाचित्रकारांनी त्याला टिपले.